सातबारा Watch

← तारापुर

Ferfar #8062 · तारापुर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
243/1/क/2
Talathi
चंद्रकांत मारुती मोटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते लिहून घेणार : नजीर महमद मुलाणी,जैनुद्दीन महंमद मुलाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 243/1/क/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते यांचा बोजा र रु 134000 जैनुद्द्दीन महंमद मुलाणी व नजीर महंमद मुलाणी यांचे नावे - 7216 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाप्रमुख बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते यांचेकडील पत्र क्रंमाक AO33/Charge Remove/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.