सातबारा Watch

← तारापुर

Ferfar #8065 · तारापुर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
231/1/ब, 420/2
Talathi
चंद्रकांत मारुती मोटे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी शरद नागरी सह बँक लि सोलापूर शाखा सुस्ते-तारापुर लिहुन घेणार : प्रज्वल प्रकाश पवार, प्रशांत प्रकाश पवार यांनी सर्व्हे क्रमांक 420/2 वर फेरफार क्रमांक 5507 ने घेतलेला बोजा दिनांक 11/04/2017 रोजी शरद नागरी सहकारी बँक लि शाखा सुस्ते तारापुर चा प्रज्वल प्रकाश पवार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 420/2 वर फेरफार क्रमांक 7368 ने घेतलेला बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी शरद नागरी सह बँक लि सोलापूर शाखा सुस्ते-तारापुर चा प्रज्वल प्रकाश पवार हिस्साची जमीनीवर जप्ती बोजा र रु ३४०३५५/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.मॅनेजर साहेब,विशेष वसुली व विक्री अधिकारी शरद नागरी सह बँक लि सोलापूर शाखा सुस्ते-तारापुर यांचेकडील पत्र Ref.No.2648/2026-27,2645/2026-27,2649/2026-27,2646/2026-27,2647/2026-27,दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.