Ferfar #9126 · फुलचिंचोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 614/2
- Talathi
- सखाराम राजेंद्र डोरले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
कल्याण दिंगाबर चव्हाण (खाता क्रमांक88) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 614/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नवनाथ अर्जुन पंराडे , (खाता क्रमांक :-1390)गट/सर्व्हे क्रमांक 614/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6518 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000 घेऊन खरेदी दिली. तसेच संपूर्ण चालू वहिवाटीप्रमाणे दक्षिण-उत्तर चालीची, पूर्व बाजूची ० हे.07 आर, आकार 0 रु.10 पैसे शेतजमिन विहीर रस्ता प्रयोजनार्थ आज रोजी कायम खुश खरेदी दिलेली आहे व सदर शेतजमिनीचा कब्जा आजरोजी देवून कायम केला आहे. यामध्ये हे.05 आर विहीर प्रयोजनार्थ तसेच विहीरीस जाणे येणेस रस्ता प्रयोजनार्थ ० हे.02 आर शेतजमिन खरेदी दिली आहे. सदर जमिन विक्री कामी उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांचेकडील क्र.जमा/एस.आर./70/2026 दि. 12/05/2026 अन्वये मिळालेला आदेश जोडलेला आहे , सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.