Ferfar #9130 · फुलचिंचोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/ब/1
- Talathi
- सखाराम राजेंद्र डोरले
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : मौलाना आजाद अल्प आर्थिक विकास महामंडळ जि सोलापूर
लिहून घेणार : अब्दुलकादर महेबुब मुलाणी
यांनी सर्व्हे क्रमांक : 98/ब/1 तपशिल : दिनांक 09/02/2024 रोजी मौलाना आजाद अल्प आर्थिक विकास महामंडळ जि सोलापूर चा अब्दुलकादर महेबुब मुलाणी यांच्या नावे र.रु.272720/- कर्ज. - 8441
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आजाद अल्प आर्थिक विकास महामंडळ जि सोलापूर यांचेकडील जा.क्र.मौआम/सौ/2026/167 दि.09/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.