सातबारा Watch

← चळे

Ferfar #9017 · चळे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
405/1/ब, 405/2/ब, 409/1, 409/3/ब
Talathi
पियुष भगवानराव भोसले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे लिहुन देणार : बबन शंकर गायकवाड , समाधान शंकर गायकवाड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 409/3/ब, 405/1/ब, 405/2/ब लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे लिहुन देणार : समाधान शंकर गायकवाड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 409/1 यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन शंकर गायकवाड ,समाधान शंकर गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.