सातबारा Watch

← पोहरगाव

Ferfar #2256 · पोहरगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
94/अ
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- सुदाम दिगंबर बनसोडे (खाता क्रमांक 6126) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 94/अ उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शाहु सुदाम बनसोडे (खाता क्रमांक 6127) गट/सर्व्हे क्रमांक94/अ दक्षिण बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.३०00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय रतनगिरी गोसावी , (खाता क्रमांक :-6628)गट/सर्व्हे क्रमांक 94/अ उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संजय रतनगिरी गोसावी , (खाता क्रमांक :-6628)गट/सर्व्हे क्रमांक 94/अ दक्षिण बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.३०00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5838 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000 घेऊन खरेदी दिली. तसेच यामध्ये असणारी चालु पाण्याची विहीर इले मोटार व नदीवर असलेली पाईप लाईन मधिल 9 दिवसाच्या पाळी पैकी साडेचार दिवस पाणी घेणेचे व पाईपलाईन वरील मालकी हक्कासह खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.