सातबारा Watch

← पोहरगाव

Ferfar #2257 · पोहरगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
94/अ
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : आय डी एफ सी फस्ट बँक शाखा पंढरपूर लिहून घेणार : शाहु सुदाम बनसोडे , सुदाम दिगंबर बनसोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 94/अ तपशिल : प्रमाणे शाहु सुदाम बनसोडे ,सुदाम दिगंबर बनसोडे यानी आय डी एफ सी फस्ट बँक शाखा पंढरपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1850000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2109 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय डी एफ सी फस्ट बँक शाखा पंढरपूर यांचेकडील Ref.No IDFC/KCC/1165392043 दि.22/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक पंढरपुर 2 यांचेकडील दि.28/09/2026 रोजीचे सुची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.