Ferfar #2262 · पोहरगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमा/2/वाटप/एसआर/262/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
तहसीलदार सो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र.जमा/2/वाटप/एसआर/262/2026 दि.- 21/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अभंगा तुकाराम गायकवाड इतर 6 यांना जमीन वाटपास परवानगी मिळल्याने खालील प्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.
१) अक्षय अभंगा गायकवाड , अजिंक्य अभंगा गायकवाड गट नं . 169 क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 1.20 ( संपुर्ण गट )
२) अक्षय अभंगा गायकवाड , अजिंक्य अभंगा गायकवाड नं . 175 क्षेत्र 1 हे 46 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 5.70 ( संपुर्ण गट )
३) शंभुराजे अक्षय गायकवाड अ.पा.क. पुनम अक्षय गायकवाड , कृष्णा अजिंक्य गायकवाड अ.पा.क.राणी अजिंक्य गायकवाड गट नं . 190/2/क क्षेत्र 1 हे 61 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 5.90(संपुर्ण गट)
४) अक्षय अभंगा गायकवाड , अजिंक्य अभंगा गायकवाड गट नं . 191/2 पै. क्षेत्र 0 हे 40 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 1.39 ( संपुर्ण क्षेत्र )
५) अक्षय अभंगा गायकवाड गट नं . 115 पै. क्षेत्र 0 हे 69 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 2.52 ( दक्षिण बाजु )
६) अभंगा तुकाराम गायकवाड गट नं .115 पै. क्षेत्र 0 हे 70 आर पो.ख 0.00 हे.आर आकार 2.53 (उत्तर बाजु )
टीप : 1) इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहतील . 2) सदरहू दावा वाटप मिळकत या वरील विविध कर्ज , बँक बोजे देणे याबाबत सदरहू दावा वाटपानंतरचा धारक जबाबदार राहील. 3 ) तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणताही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणतेही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.