सातबारा Watch

← पोहरगाव

Ferfar #2263 · पोहरगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
154, 155/1, 155/2, 159, 160/1/इ, 160/1/ड/2, 160/2, 179
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : पंढरपुर मे.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन आदेश क्रमांक : रे.मु.नं. 285/2026 आदेश दिनांक : 07/08/2026 मा.दिवाणी न्यायालय क स्तर पंढरपुर येथील मे.सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजनसो यांचे कोर्टात रे.मु.न. 285/2026 दि. 07/08/2026 अन्वये मौजे पोहोरगाव येथील जमिनीबाबत यांनी कोर्टात दावा दाखल केलेवरुन श्रीमती के ए.काटकर सह दिवाणी न्यायाधीश क स्तर पंढरपुर यांनी अन्वये तडजोड होऊन खालील आदेश पारित केला आहे तो खालीलप्रमाणे. 1) विजयकुमार माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 155/1 पै. क्षेत्र 1 हे 50 आर पो.ख.0 हे 01 आर आकार 5 रु. 71 पैसे . ( उत्तर बाजुची ) 2) विजयकुमार माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 154 पै क्षेत्र 1 हे 50 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 5 रु. 67 पैसे . ( संपुर्ण क्षेत्र ) 3) विजयकुमार माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 155/2 पै. क्षेत्र 0 हे 01 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 1 रु. 00 पैसे ( संपुर्ण गट ) 4) आनंदराव माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 179 क्षेत्र 1 हे 14 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 4 रु. 50 पैसे ( संपुर्ण गट) 5) आनंदराव माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 160/1/ड/2 पै. क्षेत्र 0 हे 08 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 0 रु. 20 पैसे ( संपुर्ण क्षेत्र ) 6) आनंदराव माणिकराव गायकवाड जमिन ग.नं. 155/1 पै. क्षेत्र 1 हे 19 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 4 रु. 79 पैसे ( दक्षिण बाजुची ) 7) सुरेखा आनंदराव गायकवाड जमिन ग.नं. 159 क्षेत्र 1 हे 03 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 4 रु. 25 पैसे ( संपुर्ण गट ) 8) सुरेखा आनंदराव गायकवाड जमिन ग.नं. 160/2 क्षेत्र 1 हे 43 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 3 रु. 80 पैसे ( संपुर्ण गट ) 9) सुरेखा आनंदराव गायकवाड जमिन ग.नं. 160/1/इ क्षेत्र 0 हे 20 आर पो.ख.0 हे 00 आर आकार 0 रु. 62 पैसे ( संपुर्ण क्षेत्र ) येणेप्रमाणे तडजोड 07/08/2026 अन्वये झाली आहे. मा.दिवाणी न्यायालय पंढरपुर येथील मे.सिव्हील जज्ज सिनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात रे.मु.नं. 285/2026 दि. 07/08/2026 अन्वये सदर कोर्ट आदेशाप्रमाणे. वरील कोर्ट आदेशान्वये व मा. तहसिलदारसो पंढरपुर यांचेकडील जा.क्र.आरटीएस/कावि/ 2548/2026 दि.22/09/2026 नुसार नोंद केली असे.