सातबारा Watch

← पुळूज

Ferfar #9683 · पुळूज

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
310/4
Talathi
गणेश विठ्ठल तनमोर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : सिंडीकेट बँक शाखा होटगी रोड सोलापुर लिहून घेणार : रामचंद्र शिंदे कृष्णा शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 310/4 तपशिल : दिनांक 02/01/2016 रोजी सिंडीकेट बँक शाखा होटगी रोड सोलापुर चा रामचंद्र कृष्णा शिंदे यांच्या नावे र.रु.650000/- कर्ज. - 5774 सिंडिकेट बँक शाखा सोलापुर रु 380000/- रामचंद्रचे - 5883 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिंडीकेट बँक शाखा होटगी रोड सोलापुर यांचेकडील Rsf No.15472/SOP/01 दि.15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.