Ferfar #3765 · आंबेचिंचोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- माहेश्वरी पांडुरंग आटपाडकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/फेरचौकशी-258/एसआर/09/2026
आदेश दिनांक : 03/11/2026
ग्राम महसुल अधिकारी आंबेचिचोली यांनी मौजे आंबेचिचोली येथील .ग.न. 179 वरील फेरफार क्रमांक 3657 पुनर्विलोकनात मध्ये घेऊन राहिलेल्या वारसांची नावे समाविष्ठ करणे बाबत अर्ज दिल्यावर इकडील पत्र क्रमांक आरटीएस/कावि/2180/2026 दिनांक 05/08/2026 अन्वये मा. उपविभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे परवानगी मागणी केली असता , मौजे आंबेचिचोली येथील ज.ग.न. 179 वरील वारस फेरफार क्रमांक 3657 हा रद करणेत आलेचा आदेश झालेने , कै. महादेव दत्तात्रय कदम यांच्या वारसानी हिंदू वारसा कायदा 1956 नुसार रितसर कागदपत्राची पुर्तता सर्व वारसाची नोंद लावणेसाठी रितसर ग्राम महसुल अधिकारी आंबेचिंचोली यांचेकडे अर्ज दाखल करावा , असा वरील प्रमाणे आदेश प्राप्त झालेने गाव दप्तरी नोंद घेतली असे.