Ferfar #4608 · ओझेवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. मल्लिकार्जुन अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि, मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : विजय मारुती पवार रा. ओझेवाडी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6758-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138, 139, 140 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय मारुती पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.