Ferfar #22394 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/1/19
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
नितीन देविदास कांबळे - रा. (खाता क्रमांक74047) यांचे मौजे इसबावी पंढरपूर ता.पंढरपूर येथील बिनशेती गट नंबर 127/1 पैकी मंजूर ले आऊट प्लॅन मधील प्लॉट नंबर 19(एकोणीस)याचे एकूण क्षेत्रफळ 2.78.87 आर चौ.मी म्हणजेच 272.87 चौ.मी.आहे. यावर अनुराधा अपार्टमेंट या नावाने बांधण्यात आलेल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका क्रमांक -302(तीनशे दोन)(बी/ए)ची संपूर्ण निवासी सदनिका आज रोजी तुम्हास कायमखूष खरेदी दिली आहे . त्याचे क्षेत्रफळ 45.37 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
दत्तात्रय बापुराव करडे , (खाता क्रमांक :-90450)गट/सर्व्हे क्रमांक 127/1/19
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3483 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.