Ferfar #22414 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2/124/2/18
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सह.बँक लि शाखा पंढरपूर
लिहून घेणार : निशिकांत शशिकात सोनवणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 123/2/124/2/18 तपशिल : दिनांक 25/09/2019 रोजी उस्मानाबाद जनता सह.बँक लि शाखा पंढरपूर चा निशिकांत शशिकात सोनवणे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 16359
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचे कडील गहानमुक्ती दस्त क्र ३८५२/२०२६ दि.१६.१०.२०२६ रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.