Ferfar #22418 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/अ/2/26/2/1/1ते8
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
1.मे कंडरे डेव्हलपर तर्फे जागामालक व भागीदार अजित प्रल्हाद यलमार तर्फे दस्त हजर करणेकरीता व कबुली जबाबाकरिता कुलमुखत्यार म्हणून राजश्री विजयकुमार साळुंखे 2. मे कंडरे डेव्हलपर तर्फे जागामालक व भागीदार सौ अलिशा अजित यलमार तर्फे दस्त हजर करणेकरीता व कबुली जबाबाकरिता कुलमुखत्यार म्हणून राजश्री विजयकुमार साळुंखे - - -रा. (खाता क्रमांक70234) यांचे मौजे इसबावी ता पंढरपूर येथील गट नं 25/1/अ/2/26/2/1,प्लॉट नं 1 ते 8 यासी क्षेत्रफळ 2972 चौ मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कंडरेज रेसिडेन्सी मधील बिल्डिंग नं. ए-1 मधील तळ मजल्यावरील गाळा नं. 7 यासी क्षेत्र 15.68 चौ. मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
योगेश मधुकर पाटील , (खाता क्रमांक :-90471)गट/सर्व्हे क्रमांक 25/1/अ/2/26/2/1/1ते8
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2938 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1251000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.