Ferfar #22434 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2/2/ब/2/ब/8ते28
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
1. चंद्रकांत त्रिंबक पुजारी 2. नरेंद्र शंकर पुजारी ऊर्फ विनायक त्रिंबक पुजारी , भालचंद्र त्रिंबक पुजारी , प्रशांत सखाराम पुजारी ऊर्फ नरसिंह त्रिंबक पुजारी यांचे कु मु म्हणुन व स्वतःकरीता – श्री चंद्रकांत त्रिंबक पुजारी 3. तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्स चे भागीदार - शार्दुल शरद नलबीलवार - - -रा. इसबावी(खाता क्रमांक5381) यांचे मौजे इसबावी ता पंढरपूर येथील गट नंबर 22/2/2ब/2ब प्लॉट नंबर 8 ते 28 वर बांधण्यात आलेल्या एकदंत अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 102 चे एकूण बिल्टअप क्षेत्र 39.99 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
करण किरणकुमार गोसावी , (खाता क्रमांक :-90481)गट/सर्व्हे क्रमांक 22/2/2/ब/2/ब/8ते28
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 854 दिनांक 01/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.