सातबारा Watch

← इसबावी

Ferfar #22435 · इसबावी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
22/2/2/ब/2/ब/8ते28
Talathi
प्रमोद प्रभाकर खंडागळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- 1. नरेंद्र शंकर पुजारी ऊर्फ विनायक त्रिंबक पुजारी , भालचंद्र त्रिंबक पुजारी , प्रशांत सखाराम पुजारी ऊर्फ नरसिंह त्रिंबक पुजारी यांचे कु मु म्हणुन व स्वतःकरीता श्री चंद्रकांत त्रिंबक पुजारी. 2. तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अॅण्ड डेव्हलपर्स चे भागीदार शार्दुल शरद नलबिलवार - - -रा. इसबावी (खाता क्रमांक5381) यांचे मौजे इसबावी येथील गट नंबर 22/2/2ब/2ब मधील प्लॉट नंबर 8 ते 28 वरील बांधण्यात आलेल्या ‘वक्रतुंड’ अपार्टमेंट पुजारी सीटी मधील विंग सी 1 मधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र. 302 याचे एकुण क्षेत्रफळ - 41.24 चौ मी आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश सुरेशराव पैठणकर ,सुवर्णा गणेश पैठणकर - - -, (खाता क्रमांक :-90482) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4760 दिनांक 26/11/2013 प्रमाणे रक्कम रुपये 747000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.