सातबारा Watch

← इसबावी

Ferfar #22444 · इसबावी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/1/56, 100/1/8
Talathi
प्रमोद प्रभाकर खंडागळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि पंढरपूर लिहुन घेणार : दत्तात्रय राजाराम देवकर यांनी सर्व्हे क्रमांक 100/1/56 वर फेरफार क्रमांक 21382 ने घेतलेला बोजा वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि पंढरपूर यांचा मनाई हुकुम दि.३०/०७/२०२५ दत्तात्रय देवकर यांचे हि. सर्व्हे क्रमांक 100/1/8 वर फेरफार क्रमांक 22175 ने घेतलेला बोजा वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर यांचा मनाई हुकुम दत्तात्रय देवकर यांचे नावे दि.१३.०७.२०२६ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि.२८.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.