Ferfar #23375 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/ब/2/अ
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
देवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. (खाता क्रमांक4899) यांचे पंढरपूर येथील सर्वे नंबर -30/2व/2अ विवेक वर्धिनी ज्यनिअर कॉलेजच्या पाठीमागे सांगोला रोड पंढरपूर येथील मिळकत यांसी क्षेत्रफळ - 2068.96 चौ.मी. येणे प्रमाणे मिळकतीतील बांधीव अपार्टमेंट इमारत नांवे मयूरेश रेसीडेन्सी बिल्डींग नंबर-2 मधील दुस-या मल्यावरील बांधकाम पूर्ण होवून तयार झालेली निवासी सदनिका/फ्लॅट नंबर - 18 यांसी चटई क्षेत्रफळ - 0.31.60 कार (31.60 चौ.मी. रेरा अ०क्ट प्रमाणे) येणे प्रमाणे सदर वर्णनाची सदनिका फ्लॅट भी तुम्हांग आज रोजी खरेदी हे त्यांनी
लिहुन घेणार :
धनंजय वसंत शिंदे ,सौ.सविता धनंजय शिंदे - बिल्डिंग नंबर 2 दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 18 , (खाता क्रमांक :-156228)गट/सर्व्हे क्रमांक 30/2/ब/2/अ बिगरशेती क्षेत्र 0.3160 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4444 दिनांक 29/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.