सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23397 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/2/140/141
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- परवेज अस्लम मुजावर रा. (खाता क्रमांक153528) यांचेशहर पंढरपूर, ता. पंढरपूर येथील सदनिका विनशेती गर्दै नं. 104/2 प्लॉट नं. 140 व 141 एकुण क्षेत्रफळ 4.32.25 आर/चौ.मी. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या कोहिनुर मॅजिस्टीक या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील सदनिका नं.603 क्षेत्रफळ टोटल कारपेट येरीया 0.42.38 आर/चौ.मी. या वर्णनाची गदनिका स्वखुशीने कायम खुश खरेदी हे त्यांनी लिहुन घेणार : शकिल शिकंदर हरणमारे ,सहावा मजला सदनिका नंबर 603 -, (खाता क्रमांक :-156231)गट/सर्व्हे क्रमांक 104/2/140/141 बिगरशेती क्षेत्र 0.4238 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7025 दिनांक 18/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.