Ferfar #23399 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2/17/18/20
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
महेश महंतप्पा हत्ते रा. (खाता क्रमांक153862) यांचे शहर पंढरपूर येथील बिनशेती सर्व्हे नंबर.;- 104/2/17/18/20 याचे एकुण क्षेत्रफळ 6.78.75 आर.चौ. मीटर म्हणजेच 678.75 चौ. मीटर आहे. येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या मिळकतीमध्ये श्री एकदंत हाइट्स यानावाने इमारत उभारण्यात आलेली असुन त्यापैकी सहाव्या मजल्यावरील सदनिका / फ्लॅट नंबर.;- 601, ची संपुर्ण सदनिका / फ्लॅट तुम्हास आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी दिली आहे. याचे चटई क्षेत्रफळ 58.14 चौ. मीटर असुन बाल्कनीसह क्षेत्रफळ 67.98 चौ.मीटर हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोमनाथ नवनाथ शिंदे -सहावा मजला निवासी सदनिका 601 , (खाता क्रमांक :-156237)गट/सर्व्हे क्रमांक 104/2/17/18/20 बिगरशेती क्षेत्र 0.5814 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2632 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.