सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23408 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
153/3
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- दहावा मजला निवासी सदनिका क्रमांक 1001 ,पोपट राजाराम पाटील - - -रा. (खाता क्रमांक155516) यांचे खुद्द शहर पंढरपूर तालुका पंढरपूर येथील सर्व्हे नं. 153 प्लॉट नं.3 क्षेत्रफळ 39.55.09 आर चौ.मी. यापैकी क्षेत्रफळ 22.29.30 आर चौ.मी. यामध्ये बांधण्यात आलेल्या पद्मावती प्लाझा या इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील सदनिका नं. 1001 यासी बिल्टअप क्षेत्रफळ 2.64.17 आर चौ. मी. (264.17 चौ.मी.) येणेप्रमाणे वर्णनाची सदनिका आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी लिहुन घेणार : कोमल महेंद्र माने ,दहावा मजला निवासी सदनिका क्रमांक 1001 - - -, (खाता क्रमांक :-156249)गट/सर्व्हे क्रमांक 153/3 बिगरशेती क्षेत्र 2.64.17 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2900 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.