सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23409 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
111/1/ब/2
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- अमर जालिंदर देवमारे ,अरुण किसन देवमारे ,पुजा उमेश शिंदे ,राज संजय देवमारे अ.पा.क. सुनिता देवमारे,वंदना जालिंदर देवमारे ,सतिश जालिंदर देवमारे ,सुनिता संजय देवमारे - -रा.यांचे कु.मु. म्हणुन तिरूपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अँन्ड डेव्हलपर्स चे भागीदार श्री शार्दुल शरद नलबिलवार (खाता क्रमांक 154171) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/1/ब/2,शहर पंढरपुर येथील सनं. 111/1/ब/2 प्लॉट नं. 2 येथे बांधण्यात आलेल्या तिरुपतीपुरम या प्रोजेक्ट मध्ये बिल्डींग ए श्रीनिवास या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट नं. 103 चे क्षेत्र 56.69 चौमी बिगरशेती क्षेत्र 21.9980 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5669 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष काशिनाथ गुज्जलवार - बिल्डिंग ए पहिला मजला निवासी सदनिका क्रमांक 103 , (खाता क्रमांक :-156239)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/ब/2 बिगरशेती क्षेत्र 0.5669 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11480 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.