Ferfar #2319 · डोंबाळवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- अनिल जगन्नाथ गोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचे कोर्टातील रे मु नं 328/2026 व तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/384/2026 दिनांक 15/07/2026 अन्वये
वादी-1) ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे
प्रतिवादी-1) अनिल सर्जेराव हगारे 2) शोभा नंदकुमार हगारे 3) मयुरी राहुल गावडे यांचे मौजे डोंबाळवाडी
येथील जमीन गट नं 48 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.
अ.नं -नाव -गट नं -क्षेत्र हे आर -पोटखराब -आकार -दिशा
1) ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे -48 -0.20 -0.00 -0.00 -दक्षिणेकडील
2) ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे ,अनिल सर्जेराव हगारे,शोभा नंदकुमार हगारे,मयुरी राहुल गावडे-48-0.10-0.00-0.00-उत्तरेकडील समाईकात.
तसेच सदर गटात असणाऱ्या विहीरीमध्ये मयत विजया सर्जेराव हगारे यांचा 1/2 हिस्सा हा यातील वादी ज्ञानेश्वर नंदकुमार हगारे यांना देणेत आलेला आहे.
( कोर्ट हुकुमनाम्यावरुन नोंद).