सातबारा Watch

← एकशिव

Ferfar #2411 · एकशिव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-25
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
138/1
Talathi
रमेश पंढरीनाथ पवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026 जप्ती आदेश : - लिहून घेणार :- विक्री अधिकारी महाराजा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.फलटण , शाखा बारामती लिहून देणार:- अनिल दत्तात्रय रूपनवर रा.एकशिव यांनी दिनांक 22/07/2026 प्रमाणे र.रु.405314/-कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 138/1 मधील त्यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत महाराजा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.फलटण , शाखा बारामती यांचेकडील पत्र जा.क्रमांक वि.अ./56 /2026-27 दिनांक 22/07/2026 अन्वये जप्ती आदेश आलेवरुन कर्जदार अनिल दत्तात्रय रूपनवर यांचे नावे ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 405314/-चा जप्ती बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.