सातबारा Watch

← एकशिव

Ferfar #2429 · एकशिव

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
615/4/ई
Talathi
रमेश पंढरीनाथ पवार
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, लिहुन देणार:- लक्ष्मण शिवलाल जाधव (खाता क्रमांक :- 1117)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 615/4/ई लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.615/4/ई मध्ये एक चालु पाण्याची विहीर असुन सदर विहीरपड व त्या विहीरीवरील डिझेल इंजिन तसेच विहीरीमधील पाण्यामध्ये पाळीप्रमाणे पाणी घेणेचा लिहुन देणार लक्ष्मण शिवलाल जाधव यांचा 1/5 हिस्सा आहे तो 1/5 हिस्सा आहे असा यातील लिहुन घेणार नं.1 सचिन अशोक झोडगे यांना गट नं.615/4/ई पैकी खरेदी केलेल्या 0 हे. 45 आर क्षेत्रास पाणी नेहणेसाठी खरेदी दिला. तसेच सदर क्षेत्राचे दक्षिण बाजुने 10 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम चालीचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- सचिन अशोक झोडगे ,हनुमंत लक्ष्मण जाधव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क माळशिरस यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3440 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 125000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.