Ferfar #4310 · पळसमंडळ
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : माळशिरस येथील मे सिव्हील जज्ज ज्यु डी यांचेकडील रे मु न ८१२/२०२६
आदेश दिनांक : 12/09/2026 माळशिरस येथील मे.सिव्हील जज्ज ज्यु. डी. यांचेकडील रे.मु.न ८१२/२०२६ च्या तडजोड पुरसीस अन्वये मौजे पळसमंडळ येथील जमिनीचे खालीलप्रमाणे वाटप केले आहे.१)जमीन गट नंबर ४४४/१/अ/२ क्षेत्र ० हे ३१ आर आकार ० रु ४० पैसे हि मिळकत प्रतिवादी नंबर ३ शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास व कब्जात दिली आहे २) जमीन गट नंबर ३६४/१/क क्षेत्र ० हे ५० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०४ आर आकार ० रु ४० पैसे हि मिळकत वादी भरत नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास व कब्जात दिली आहे.सदर मिळकतीत चालू पाण्याची विहीर असून सदर विहिरीत ,इले.मोटार व पाईपलाईन यात भरत,शरद व सतिश यांना प्रत्येकी १/३ हिश्याने दिला आहे.३)जमीन गट नंबर ४४४/३/ड/६ क्षेत्र १ हे ४० आर आकार १ रु ९० पैसे सदर मिळकत हि पूर्व पश्चिम चालीची असून त्यापैकी दक्षिण बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे क्षेत्र वस्तीपड म्हणून नारायण शंकर गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिले आहे नारायणचे लगत उत्तर बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे हि मिळकत सतिश नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे सतिश चे लगत उत्तर बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे हि मिळकत भरत नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे भरत चे लगत उत्तर बाजूची ० हे १० आर आकार ० रु १५ पैसे हि मिळकत शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे शरद चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर आकार ० रु ५० पैसे हि मिळकत नारायण शंकर गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे नारायण चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर आकार ० रु ५० पैसे हि मिळकत सतिश नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे सतिशचे लगत उत्तर बाजूची ० हे २० आर आकार ० रु ३० पैसे हि मिळकत शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे सदर गटाच्या पूर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता वादी प्रतिवादी नंबर १,३ व ४ यांचेत सामाईक ठेवला आहे ४)जमीन गट नंबर ३५२/३ क्षेत्र १ हे २० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०९ आर आकार १ रु ७५ पैसे यापैकी दक्षिण बाजूची ० हे ४० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०३ आर आकार ० रु ५९ पैसे हि मिळकत शरद नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे शरद चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०३ आर आकार ० रु ५८ पैसे हि मिळकत भरत नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे भरत चे लगत उत्तर बाजूची ० हे ४० आर पोटखराब क्षेत्र ० हे ०३ आर आकार ० रु ५८ पैसे हि मिळकत सतिश नारायण गोडसे यांचे वाटणी हिश्यास दिली आहे.सदर गटाच्या पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा १२ फुट रुंदीचा रस्ता वादी,प्रतिवादी नंबर ३,४ यांचेत सामाईकात ठेवनेत आलेला आहे.