Ferfar #4235 · पिरळे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 523/6
- Talathi
- अभिषेक केशव गायकवाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
लिहुन देणार:- आंबादास बिरू दडस (खाता क्रमांक :- 2153)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 523/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी याच गटातील मध्यभागी असलेल्या चालु पाण्यो विहीरीत व इले मोटार 5 हॉ पॉ व पाईपलाईन यात पाळीप्रमाणे पाणी घेण्याचा 16 दिवसातुन माझा असलेला संपुर्ण 2 दिवस पाळीप्रमाणी पाणी घेण्याचा हिस्सा खरेदी दिला. सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह........सदर संपुर्ण गटाचे पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर चालीचा व पुढे दक्षिण बाजुने पुर्व पश्चिम चालीचा जाणेयेणेसाठी समाईक 10 फुट रूंदीचा रस्ता ठेवलेला आहे त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहीवाटीचे हक्काह. हक्का सह
लिहुन घेणार:- शोभा बाजीराव दडस (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक अकलुज यांचे कडील खरेदी दस्त क्र 5448 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 216000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.