Ferfar #12257 · दहिगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026
जप्ती बोजा :- विशेष वसुली व विक्री अधिकारी रेणुका बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते यांच्रेकडील जप्ती बोजा नोंद करणेचा आदेश क्र जा.क्र.रिकव्हरी /वि.वि.व वसु.अधि./जप्ती बोजा/२६/नातेपुते/२०२६-२७ दिनांक २४/०६/२०२६ अन्वये सचिन चंद्रकांत पाटील, हणुमंत शंकर पाटील व रामचंद्र दशरथ पाटील यांचे बाजूस नमूद जमिनीचे इतर अधिकारात सदर संस्थेचा जप्ती बोजा रक्कम रुपये १५८९२५/- दाखल केला.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
(विशेष वसुली व विक्री अधिकारी रेणुका बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते यांच्रेकडील जप्ती बोजा नोंद करणेचा आदेश क्र जा.क्र.रिकव्हरी /वि.वि.व वसु.अधि./जप्ती बोजा/२६/नातेपुते/२०२६-२७ दिनांक २४/०६/२०२६)