Ferfar #12318 · दहिगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- समाधान शिवदास पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मयताचे नाव कमी करणे :-
सचिन लाला खिलारे यांनी अर्ज दिला कि त्यांच्या आजी कै.इंद्राबाई लाला खिलारे ह्या दिनांक ०८/१०/२०२४ रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस लाला ज्ञानदेव खिलारे व महादेव ज्ञानदेव खिलारे यांची नावे अर्जदार यांचे आजोबांचे पश्चात फेरफार क्रमांक ९५०१ अन्वये वारस म्हणून यापूर्वीच मौजे दहीगाव येथील बाजूस नमूद जमीन गट नंबर ५ चे सातबारा वर दाखल आहेत, सबब मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र व पोलीस पाटील दहीगाव यांचा अहवाल यावरून मयत इंद्राबाई लाला खिलारे यांचे नाव कमी केले.
वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. (मृत्यूचा दाखला, प्रतिज्ञापत्र व पोलीस पाटील दहीगाव यांचा अहवाल यावरून नोंद)