सातबारा Watch

← धर्मपुरी

Ferfar #6250 · धर्मपुरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
आशिष अविनाश पाकलवाड
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मुकुंदराव तुकाराम निगडे रा. धर्मपुरी(खाता क्रमांक3121) गट/सर्व्हे क्रमांक227, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सिद्धार्थ विजय निगडे , (खाता क्रमांक :-3624)गट/सर्व्हे क्रमांक 227 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यापैकी बक्षीसपत्र करुन देणार यांचे हिश्यांचे संपुर्ण क्षेत्र 0.81 हे आर बक्षीस दिले असे.जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. याच बक्षीस दिलेल्या क्षेत्रात बक्षीसपत्र करुन देणार यांचे स्वतंत्र चालु पाण्याचे बोअर असुन ते बोअर व त्यावरील इले मोटार व पाईपलाईन संपुर्ण मालकीने विना मोबदला बक्षीस दिले.सदर बोअरवरती जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3217 दिनांक 15/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.