सातबारा Watch

← मोरोची

Ferfar #6180 · मोरोची

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
580/2
Talathi
अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026दुय्यम निबंधक माळशिरस यांचे कडील खरेदी दस्त क्र.175/2023 दि.17/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00 घेऊन खरेदी दिली. खरेदी देणार:- युवराज तानाजी निटवे खरेदी घेणार:- माया महादेव वावरे गट नं.580/2 गटात सामाईक चालू पाण्याची विहीर असून त्या विहिरीत व त्यावरील इले.मोटार व पाईपलाईन यात पाळीप्रमाणे घेणेच्या माझ्या असलेल्या 8 आणे हिश्यापैकी 4 आणे हिस्सा खरेदी दिली. सदर विहिरीवर जाणे येणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. तहसील कार्यालय माळशिरस यांचे कडील पत्र क्र.हनो./कावि/१००२/२०२६ दि.२९/०६/२०२६ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९,१५० अन्वये नोंद.