सातबारा Watch

← मोरोची

Ferfar #6186 · मोरोची

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
142/1, 63
Talathi
अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक नातेपुते, नातेपुते लिहुन देणार : कविता सुरज पानसकर , सुरज रघुनाथ पानसकर रा. मोरोची गट नंबर/ सर्वे नंबर 142/1, 63 यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6474 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता सुरज पानसकर ,सुरज रघुनाथ पानसकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक kcc/12 दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.