सातबारा Watch

← मोरोची

Ferfar #6192 · मोरोची

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
303/1
Talathi
अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : अजित मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी , सासवड लिहून देणार : आनंदा तुकाराम साळुंखे रा. मोरोची यांनी अजित मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी यांचे कर्जदार अवघडे वसंत लक्ष्मन यांना जामीनदार म्हणून दिनांक 12/10/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 303/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अजित मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी मुख्य कार्यालय हडको रोड सोपाननगर सासवड ता.पुरंदर जि.पुणे यांचेकडील पत्र क्रमांक वसुली/अधि-37/बोजा नोंद/70/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84851/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.