Ferfar #6193 · मोरोची
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 806
- Talathi
- अफरीद अब्दुलरशीद मारेपल्लीकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई , माळशिरस
लिहून देणार : विठोबा गोविंद सुळ रा. मोरोची शिवाजी विठोबा सूळ यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडील जावक क्र. SRO/TDS/102/2026-27 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 219412/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक SRO/TDS/102/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 219412/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.