Ferfar #13602 · नातेपुते
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 630/1/ब
- Talathi
- समाधान अभिमन्यु शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड जिल्हा सातारा शाखा नातेपुते.तर्फे शाखाअधिकारी अजिंक्य आबाजी माळवे वय 31
गहाणखत लिहुन देणार : रावसाहेब दामोदर काळे रा. नातेपुते यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3508-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 630/1/ब क्षेत्र 0.0234 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब दामोदर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सार्थक रावसाहेब काळे (खाता क्रमांक :- 2748) ,