सातबारा Watch

← मोटेवाडी (फोंडशिरस)

Ferfar #4122 · मोटेवाडी (फोंडशिरस)

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
460/5
Talathi
विकास विलास शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 तहसिल कार्यालय माळशिरस यांचेकडील आदेश क्र ह.नोंद/एसआर/314/2026 दिनांक 06/08/2026 नुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये अर्जदार जगन्नाथ भानुदास बोराटे व इतर यांचेत खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले असे. मौजे मोटेवाडी(फोंड) येथील गट नं 460/5 क्षेत्र 0.29 आर पो।ख 0.01 आर आकार 0.25 पै - संपूर्ण - जगन्नाथ भानुदास बोराटे यांचे वाटणी हिश्यास देण्यात आलेले आहे. सदर वाटपातुन वैशाली लक्ष्मण गोरे व संगीता निवृत्ती ननवरे यांनी आपला असणारा हक्क सोडुन दिला असे. (तहसिलदार माळशिरस यांचेकडील आदेशावरून नोंद).