सातबारा Watch

← मारकडवाडी

Ferfar #5497 · मारकडवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
109/3
Talathi
शैलेश सुरेश वरवडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नाना बापु सकट बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- 1) तुकाराम तानाजी सकट 2) विशाल धनाजी सकट 3) वैभव धनाजी सकट अपाक धनाजी नाना सकट यांनी गट नं 109/3 क्षेत्र 0.27 आर पो।ख 0.01 आर आकार 0.05 पै संपूर्ण जमिन विना मोबदला बक्षीस दिली, यात लि.घे.नं 1 यांना दक्षिणेची 0.10 आर व लि.घे.नं 2 व 3 यांना उत्तरेची 0.17 आर पो।ख 0.01 आर बक्षीस दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3737 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.