सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #4992 · पिंपरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/2
Talathi
अमित मोहन टिळेकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते गहाणखत लिहुन देणार : रेश्मा दत्तात्रय सोनवलकर रा. पिंपरी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3614-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2 क्षेत्र 1.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेश्मा दत्तात्रय सोनवलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.