सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #4994 · पिंपरी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
96/1/क, 96/2
Talathi
अमित मोहन टिळेकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन घेणार : अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे, ता. पुरंदर जि. पुणे लिहुन देणार : अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पुणे या संस्थेचे कर्जदार विद्या हनुमंत कर्चे हे थकीत कर्जदार असून यांच्या कर्जासाठी सदर कर्जाचे जामीनदार किरण बाबा कर्चे यांच्या स्वमालकीच्या स्थावर मिळकती वर बोजा नोंद करण्याकरिता विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा.क.रिकव्हरी/वि.व.अधि/१५६/२७१/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २९२७०१/- चा गट नंबर/ सर्वे नंबर ९६/१/क व ९६/२ वर इतर हक्कात बोजा दाखल केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.