Ferfar #3250 · लोणंद
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 553/3
- Talathi
- गायकवाङ मारुती रामचंद्र
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
सह दुय्यम निबंधक अकलूज यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र
खरेदी देणार- 1 ताई ज्ञानदेव वाघमोडे खरेदी देणार- 2 मंगल शामराव नरुटे
खरेदी घेणार- सुनिता अजिनाथ रुपनवर यांना
ग.नं.553/3 क्षेत्र 1.11 आर पो.ख.0.01 आर आ.1.10 पै. या क्षेत्रापैकी खरेदी देणार 1 यांचे हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.36 आर व खरेदी देणार 2 यांचे हिश्यापैकी 0.16 आर असे एकुण क्षेत्र 0.52 आर पो.ख. 0.00 आर आ.0.50 पैसे हे त्यांनी जाणेयेणे रस्ता वहीवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह.खरेदी दिली.यातील खरेदी देणार- 2 मंगल शामराव नरुटे यांचे हिश्याचे 0.19 आर व पो.ख.0.01 आर शिल्लक राहिले आहे.बाकी ईतर वर्णन मुळ दस्त 3396/2026 प्रमाणे बरोबर असे. चुक दुरुस्ती पत्राप्रमाणे दुरुस्ती केली असे.
( चुक दुरुस्ती दस्त क्रमांक AJK-5505-2026 वरुन नोंद घेतली असे )