Ferfar #5030 · मेडद
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-21
- Objection until
- 2026-09-08
- Certified
- —
- Gat / Survey
- 685
- Talathi
- रविंद्र सुखदेव बरडकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026खेरदि देणार - राजेंद्र मधुकर झंजे यांचे गट नं 685 क्षेत्र 1 हे 39 आर व पो ख 0.01 आर आकार 4 रु 35 पैसे यापैकी यात आमचा समाईक 0.25 आऱ हिस्सा आहे त्यापैकी समाईकात न विभागलेली अविभक्त माझे 1/2 हिश्श्याची संपूर्ण जमीन क्षेत्र 0.1250 आर आकार 0.39 पैसे जमीन खरेदि दिली जाणेयेणेचे जुने पुर्वपार रस्ता वहिवाटीचे व पाटपाण्याचे हक्कासह
2) याच गटाती इतर हक्की नोंद असलेला समाईक चालु पाण्याच्या विहीरीत व इले मोटार व पाईपलाईन यात पाळी प्रमाणे पाणी घेणेचा संपु्र्ण हिस्सा खरेदि दिला सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह
3)याच गटातील लिहुन देणार व इतर सहहिस्सेदार यांचे समाईक 0.25 आर क्षेत्राचे उत्तर बाजुने पुर्व पश्चिम चालिचा जाणेयेणेकरीता समाईक रस्ता ठेवलेला आहे त्यातुन जाणेयेणेचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह
मान्यता देणार -मधुकर आगतराव झंजे
लिहुन घेणार : आशाबाई भारत ननवरे , (खाता क्रमांक :-10026) यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2719 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.