Ferfar #5082 · मेडद
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 561/2/अ/2/अ, 565/2/563/3/1, 565/2/563/3/2, 571/1/572/2/अ/1/ब/क
- Talathi
- रविंद्र सुखदेव बरडकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय बँक शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : सिताराम गोविंद काळे रा. मेडद यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3740-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 561/2/अ/2/अ, 565/2/563/3/1, 565/2/563/3/2, 571/1/572/2/अ/1/ब/क क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम गोविंद काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - मधुकर सिताराम काळे (खाता क्रमांक :- 695) ,