Ferfar #9641 · मांडवे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 1183
- Talathi
- ऋषिकेश रामदास पुजारी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एसपी जी मल्टिस्टेट को - ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नातेपुते तर्फे शाखेचे अधिकारी अमीन नसीर मुलानी
गहाणखत लिहुन देणार : मुबारक खुदाब मुलाणी रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक अकलुज यांचेकडील दस्त क्रमांक 5254-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1183 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुबारक खुदाब मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.