सातबारा Watch

← सदाशिवनगर

Ferfar #1998 · सदाशिवनगर

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1, 31/2/अ
Talathi
सुजाता रामचंद्र चवरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंदणी/कोर्ट हुकूमनामा/एस आर/१४०/२०२६ आदेश दिनांक : 16/03/2026 माळशिरस येथील मे.सिव्हिल जज्जसो यांचे कोर्टातील रे. मु.नं ९१४/२०२६ दिनांक १०/५/२०२५ व तहासिल कार्यालय यांचेकडिल तडजोड हुकूमनामा क्र.हक्कनोंदणी/कोर्ट हुकूमनामा/एस आर/१४०/२०२६ वादी-१)सोपान बाबू बोराटे प्रतिवादी-१)नामदेव बाबू बोराटे २)भानुदास बाबू बोराटे ३)मारुती बाबू बोराटे ४)बाबासाहेब बाबु बोराटे ५)ज्ञानदेव बाबु बोराटे ६)जनाबाई पांडुरंग भानवसे वाघे यांचे मौजे सदाशिवनगर येथील जमीन गट नंबर ३१/१ व ३१/२/अ ची तडजोड पुससीस करनेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे अ.नं.- नाव- गट नं- क्षेत्र हे आर- पोटखराब- आकार- दिशा १) बाबासाहेब बाबु बोराटे – ३१/१- ०.२९५ - ०.००- ०.१० – पूर्व २) ज्ञानदेव बाबु बोराटे – ३१/१- ०.१०- ०.००- ०.०७ – पश्चिम उत्तर ३) सोपान बाबु बोराटे – ३१/१- ०.११५ - ०.००- ०.०८ – पश्चिम दक्षिण ४)भानुदास बाबु बोराटे - ३१/२/अ- २७.५० -०.२५०- ०.१० -संपूर्ण वरीलप्रमाणे कोर्ट हुकूमनाम्यानुसार वाटप केले असे (आदेशावरून नोंद).