Ferfar #1591 · येळीव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-04
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 237
- Talathi
- वर्षा चांगदेव थोरात
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/२४२/२०२६
आदेश दिनांक : 05/05/2026
तहसिल कार्यालय माळशिरस यांचे कार्यालय कडील क्रमांक हक्कनोंदणी/कोर्ट हुकुमनामा/एस आर/242/2026 दिनांक 05/05/2026 व माळशिरस येथील मे सिव्हीस जज्ज सि.डि.सो यांचेकडील रे मु नं १३९५/२०२४ अन्वये तडजोड हुकुमनाम्यानुसार
वादी -मारुती छंदार/छानदार/चंदर देशमुख
विरुध्द
प्रतिवादी-1) अरविंद छंदार/छानदार/चंदर देशमुख 2) गुलाब गुलाबराव छंदार/छानदार/चंदर देशमुख 3) शारदा भिमराव मोहिते 4) मंगल गजानन काकडे 5) छाया लालासो फडतरे यांचे मौजे येळीव येथील जमीन गट नं 237,194 ची तडजोड पुरसीस करणेत आली त्याचा तपशील खालील प्रमाणे असे.
मौजे येळीव येथील जमीन गट नं 237 क्षेत्र 0 हे 42 आर, पो.ख. 0 हे 26 आर , आकार 0 रु 10 पै. यापैकी वादी व प्रतीवादी यांचे एकत्र कुटुंबाचे क्षेत्र 0 हे 21 आर, पो.ख. 0 हे 13 आर , आकार 0 रु 05 पै.याचे वाटप खालीलप्रमाणे
सदर वादी व प्रतीवादी यांच्या हिश्याचे क्षेत्र प्रतिवादी नं 1 अरविंद, प्रतिवादी नं 2 गुलाब व वादी मारुती यांचेमधे समान हिश्याने समाईक ठेवण्यात आलेले आहे.
मौजे येळीव येथील जमीन गट नं 194 क्षेत्र 9 हे 70 आर, पो.ख. 0 हे 15 आर , आकार 17 रु 30 पै. यापैकी वादी व प्रतीवादी यांचे एकत्र कुटुंबाचे क्षेत्र 5 हे 45 आर, पो.ख. 0 हे 08 आर , आकार 9 रु 70 पै.याचे वाटप खालीलप्रमाणे
सदर वादी व प्रतीवादी यांच्या हिश्याचे क्षेत्र प्रतिवादी नं 1 अरविंद, प्रतिवादी नं 2 गुलाब व वादी मारुती यांचेमधे समान हिश्याने समाईक ठेवण्यात आलेले आहे.
यातील प्रतिवादी नं 3) शारदा भिमराव मोहिते प्रतिवादी नं 4) मंगल गजानन काकडे प्रतिवादी नं 5) छाया लालासो फडतरे यांनी दावा मिळकतीत असणारा आपला हक्क स्वखुशीने सोडुन दिलेला आहे.