Ferfar #5404 · गिरवी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 668
- Talathi
- सौरभ सुधाकर गांधले
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026
लिहुन देणार:-
दादा मारुती सरगर -रा. गिरवी (खाता क्रमांक1161) यांचे गट/सर्व्हे क्रमांक668, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3550 हे.आर. व पो ख 0.5725 हे आर चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
तुकाराम नामदेव सरगर , (खाता क्रमांक :-4670)गट/सर्व्हे क्रमांक 668 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
गट नंबर 668 क्षेत्र 5 हे 42 आर व ख 2 हे 29 आर आकार 1 रु 25 पै यापैकी फेरफार क्र. 749 दि 03/09/1996 रोजी सामाईक 1 हे 35.50 आर व 0 हे 57.25 आर चोघात समान हिस्सा ने खरेदी घेतलेली आहे. त्यापैकी माझे 1/4 हिस्सा पैकी 0 हे 16 आर व ख 0 हे 05 आर आकार 0 रु 04 पैसे खरेदी घेतली आहे.
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3196 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.