Ferfar #5422 · गिरवी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि.शाखा फलटण
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत विठ्ठल सरगर ,विठ्ठल गणपत सरगर ,विठ्ठल गणा सरगर ,संग्राम चंद्रकांत सरगर रा. गिरवी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3559-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723/2, 744/1, 745/1, 745/2, 749/1/अ/4, 749/1/अ/5 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत विठ्ठल सरगर ,विठ्ठल गणपत सरगर ,विठ्ठल गणा सरगर ,संग्राम चंद्रकांत सरगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.