सातबारा Watch

← भांब

Ferfar #1222 · भांब

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
408/3
Talathi
सचिन देविदास कराळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 दुय्यम निंबधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3601/2026 दिनांक 19/10/2026 रोजी र रु 300000/- देवून खऱेदी देणार-रामा गोविंद ढवळे यांनी खऱेदी घेणार-1) गणेश बापु पांढरे व 2 ) भाऊ बापु पांढरे यांना मान्यता देणार-शंकर रामचंद्र ढवळे मौजे भांब येथील जमीन गट नं 408/3 क्षेत्र 0.36 हे आर यापैकी या गटात पुर्वेकडून पश्चिमेकडे 0.02 हे आर क्षेत्रात असलेल्या चालु पाण्याच्या विहीरीत पाळीप्रमाणे पाणी घेणेचा गणेश बापु पांढरे व भाऊ बापु पांढरे या दोघांना पाळीप्रमाणे पाणी घेणेचा समान हक्कासह संपुर्ण हिस्सा असे. सदर गटातील समाईक विहीरीवरील इले मोटार,पाईपलाईन मध्ये पाळीप्रमाणे पाणी नेहण्याचा व विहीरीवरती जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह संपुर्ण खरेदी दिले.(सुची क्रमांक दोनवरुन नोंद)