Ferfar #4028 · रेडे
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184/3
- Talathi
- पांडुरंग महादेव गेजगे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
नितीन कुंडलीक काळे रा. रेडे(खाता क्रमांक3941) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महादेव धनाजी शेंडगे , (खाता क्रमांक :-4422)गट/सर्व्हे क्रमांक 184/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1050 हे.आर.चौ.मी
गट नं. 184/3 क्षेत्र 0 हे 44 आर व ख.0 हे 42 आर आकार ० रु 20 पैसे यापैकी पुर्वेची माझे हिस्याची संपूर्ण जमीन 0 हे 11 आर व ख.0 हे 10.50 आर आकार 0 रु 05 पैसे खरेदी दिला 2) याच गटातील माझे हिस्यातील यातील मुळ मालक मान्यता देणार यांनी नवीन खोदलेली स्वतंत्र चालु पाण्याची विहिर व त्यावरील इ.मो. व पाईपलाईन यात संपूर्ण मालकीने खरेदी दिली. सदर विहिरीवर व जमीनीत जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचचे हक्कासह
मान्यता देणार - गणेश दादा शेंडगे
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3672 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.